Instagram Reels Craze Takes Another Life: चालत्या दुचाकीवर रील बनवताना अपघातात तरुणाचा मृत्यू; धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना (Watch Video)
धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड बायपासवर चालत्या दुचाकीवर रील बनवताना भीषण अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Instagram Reels Craze Takes Another Life: जीवघेणे स्टंट करत इंस्टाग्राम रील्स (Reel)बनवणे ही तरुणांमधली क्रेझ चांगलीच त्यांच्या जीवावर बेतत आहे. अशाच एका घटनेत धोकादायक स्टंट करताना एकाला जीव गमवावा लागला(Death) आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील(Dhule-Solapur Highway) बीड बायपासवर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे ड्रायव्हिंग करताना रीलच्या चित्रीकरणाच्या धोक्यांची चिंता वाढली आहे. जखमी तरुणावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा:Viral Video: इंडिगो पॅसेंजरने विमानात उड्डाणादरम्यान Reel साठी केला डान्स, नेटीझन्स संतापले )
व्हिडीओ पहा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement