Male Goats Giving Milk Video: बोकड देतोय दूध, मध्य प्रदेशातील बुऱ्हानपुर जिल्ह्यातील फर्ममधील घटना (पाहा व्हिडिओ)
शेळी दूध देते हे सर्वांनाच माहिती आहे. पण, बोकडही दूध देतो हे तुम्हाला माहिती आहे का? उत्तर प्रदेशमध्ये अशी असमान्य घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसते की, शेळी प्रजातीतल नर म्हणजेच बोकड दूध देतो आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शेळी दूध देते हे सर्वांनाच माहिती आहे. पण, बोकडही दूध देतो हे तुम्हाला माहिती आहे का? उत्तर प्रदेशमध्ये अशी असमान्य घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसते की, शेळी प्रजातीतल नर म्हणजेच बोकड दूध देतो आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील आहे. जिथे नर शेळ्या एका फार्ममध्ये दूध देत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर, दूध देणाऱ्या शेळ्यांचे फोटो आणि व्हिडिओंनी इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील सरताज फार्ममध्ये 100 हून अधिक शेळ्या आहेत आणि त्यापैकी काही नर शेळ्या दूध देत आहेत. शेळ्या एका दिवसात 250 मिली दूध देत असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.