Uttarakhand Landslide Video: अन् अवघ्या काही क्षणात डोळ्यासमोर डोंगराचा मोठा भाग कोसळला; काळजात धडकी भरवणारी घटना (Watch Video)
भूस्खलन होत असल्याचं लक्षात येताच येथील व्यक्ती तेथून थोडे दूर झाले. तितक्यात डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला. नागरिकांचा गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Uttarakhand Landslide Video: उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे मोठ्याप्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. चमोली येथून अशीच घटना उघडकीस आली. भूस्खलनात डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला. या भीषण घटनेचा एक भयंकर व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. घटनेवेळी अनेक नागर्क तेथे होते. भूस्खलन होत असल्याचं लक्षात येताच येथील व्यक्ती तेथून थोडे दूर झाले. तितक्यात डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला. नागरिकांचा गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र रस्ता बंद झाला असून येथील वाहतूक ठप्प आहे.
पहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement