Maharashtra Traffic Police ने अंगाची काहिली करणार्‍या उष्णतेच्या दिवसांत चक्क माकडालाही पाजलं पाणी; सोशल मीडीयात वायरल होतोय हृदयस्पर्शी व्हिडिओ (Watch Video)

सध्या सोशल मीडीयामध्ये एका महाराष्ट्र ट्राफिक पोलिसाचा माकडाला पिण्याच्या पाण्याने पाणी पाजतानाचा व्हिडिओ वायरल होत आहे.

माकड । PC: Instagram

महाराष्ट्राच्या अनेक  भागांमध्ये सध्या मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटेने सामान्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. माणसांची ही अवस्था असताना मूक, भटक्या प्राण्यांची काय तर्‍हा असेल हा केवळ विचारच केलेला बरा. सध्या सोशल मीडीयामध्ये एका महाराष्ट्र ट्राफिक पोलिसाचा माकडाला पिण्याच्या पाण्याने पाणी पाजतानाचा व्हिडिओ वायरल होत आहे. तहानलेलं माकडही घटाघटा पाणी पित आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by StreetdogsofBombay (@streetdogsofbombay)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement