Ludhiana Shocker: फोनवर बोलत कार चालवणार्याने ट्राफिक पोलिसाला उडवत बोनेट वरून नेले फरफटत; Attempt to Murder चा गुन्हा दाखल (Watch Video)
पंजाबच्या लुधियाना मध्ये एका कार ड्रायव्हरने ट्राफिक पोलिसाला उडवत बोनेट वरून फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
पंजाबच्या लुधियाना मध्ये एका कार ड्रायव्हरने ट्राफिक पोलिसाला उडवत बोनेट वरून फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सुमारे एक किलोमीटर अंतर हा प्रकार चालला. हा प्रकार कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे. Hardeep Singh असं पोलिस कर्मचार्याचं नाव असून त्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. पोलिसांनी कारचालकावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement