‘Long Weekend Over’ Funny Memes: तीन दिवसांच्या लॉंग विकेंडनंतर कामावर परतले अनेक कर्मचारी; सोशल मीडियात मिम्स; जोक्सचा पाऊस

अनेक नोकरदार लोकांना 13 ते 15 ऑगस्ट असा सलग 3 दिवस सुट्ट्यांचा काळ हा मिनी हॉलिडे होता.

अनेक नोकरदार लोकांना 13 ते 15 ऑगस्ट असा सलग 3 दिवस सुट्ट्यांचा काळ हा मिनी हॉलिडे होता. लॉंग विकेंड संपल्यानंतर आज अनेक जण कामावर परतले आहेत. पण अनेकांमध्ये तो 'लेझी वाईब' कायम असल्याने 'Long Weekend Over' चे मजेशीर मिम्स सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत. सोबतच जोक्स शेअर केले जात आहेत.

पहा मजेशीर ट्वीट्स

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement