Viral Video: लिफ्टमधून रुग्णास नेताना लिफ्ट अचानक खाली आली आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
एका बेशुध्द असणाऱ्या पेशंटला दोन रुग्ण कर्मचारी लिफ्टमधून नेताना दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
रुग्णालयातील एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (social Media Viral) व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका बेशुध्द असणाऱ्या पेशंटला दोन रुग्ण कर्मचारी लिफ्टमधून (Lift) नेताना दिसत आहे. रुग्ण असलेल्या स्ट्रेचर पुर्णपणे लिफ्टमध्ये शिरायच्या आधीच लिफ्ट खाली आली.या दुर्घटनेस जबाबदार कोण असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement