रुग्णालयातील एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (social Media Viral) व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका बेशुध्द असणाऱ्या पेशंटला दोन रुग्ण कर्मचारी लिफ्टमधून (Lift) नेताना दिसत आहे. रुग्ण असलेल्या स्ट्रेचर पुर्णपणे लिफ्टमध्ये शिरायच्या आधीच लिफ्ट खाली आली.या दुर्घटनेस जबाबदार कोण असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.
इसे लापरवाही कहेंगे या कुछ और 😳😳
वाकई बहुत डरावना हैpic.twitter.com/wxMSBOOohA
— Nigar Parveen (@NigarNawab) October 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)