Leopard In House: बिबट्याची थेट घरात एन्ट्री, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन; पहा व्हिडीओ
थेट घरात शिरला बिबट्या, व्हिडीओची सोशल मिडीयावर मोठी चर्चा.
ठाणे (Thane) जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) तालुक्यातील खर्डी (Khardi) गावातील एका घरात काल मध्यरात्री एक बिबट्या शिरला. बिबट्या घरात शिरल्याचं कळताचं आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली. संबंधीत घटनेविषयी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. भल्या सकाळी घटना स्थळी दाखल होत वन अधिकाऱ्यांकडून बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यात यश आलं.
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement