Leopard Cubs Rescue: विहरीत पडलेल्या बिबट्यांच्या बछड्यांची वनविभागाकडून सुखरूप सुटका (Watch Video)
वनविभागाच्या पथकाला लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने बछड्यांना विहिरीतून बाहेर काढले आहे.
जखिणवाडी येथील मेंढवडा- धनगरवाडा परिसरातील विहिरीत बिबट्याची दोन बछडी पडली होती. यामध्ये वनविभागाच्या पथकाला लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने बछड्यांना विहिरी बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांना पुन्हा जंगलात सोडण्यात आले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Dominican Republic Nightclub Roof Collapse: नाईटक्लबचे छप्पर कोसळून 184 ठार, डोमिनिकन रिपब्लिक येथील घटना; बचावकार्य संपले
Anant Ambani: अनंत अंबानी यांनी पायी तीर्थयात्रेदरम्यान वाचवले कोंबड्यांचे प्राण, वाचा सविस्तर
Metal Nut stucks in Man’s Genitals: त्याच्या गुप्तांगात अडकला धातूचा नट, डॉक्टरांनी अग्निशमन दलाकडे मागितली मदत
Bee Attack at Shivneri Fort: शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला, 47 जण जखमी; शिवजयंतीपूर्वी गंभीर घटना
Advertisement
Advertisement
Advertisement