Viral Video: बाईकवर स्टंट करणारे अनेक पण बाईकवर आंघोळ करणारा हा एकच! सोशल मिडीयावर ट्रेण्ड होण्यासाठी तरुणाचा उपद्याव
अंगावर साबण फासून दोन तरुणांनी बाईकवरुन साऱ्या शहराची चक्कर मारत व्हिडीओ काढत हा सोशल मिडीयावर पोस्ट केला. काहीच वेळात हा व्हिडीओ व्हायरल झाला. तरी या दोन्ही उपद्यापी तरुणांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हल्ली तरुण वर्ग सोशल मिडीयावर हवा करण्यासाठी काय करतील ह्याचा काहीही नेम नाही. बाईकवर जीव घेणे स्टंट हे आता काही नवीन राहिलेलं नाही पण या पठ्ठ्याने थेट चालत्या बाईकवर आंघोळ केली आहे. अंगावर साबण फासून दोन तरुणांनी बाईकवरुन साऱ्या शहराची चक्कर मारत व्हिडीओ काढत हा सोशल मिडीयावर पोस्ट केला. काहीच वेळात हा व्हिडीओ व्हायरल झाला. तरी या दोन्ही उपद्यापी तरुणांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement