Kanye West ची एक्स गर्लफ्रेंड Julia Fox चक्क बिकिनी घालून गेली किराणा सामानाची खरेदी करायला; Urfi Javed ला मिळाली नवी प्रतिस्पर्धी (See Photos)

ज्युलियाने किराणा सामानाची खरेदी करताना ही बिकीनी घातली होती. ज्युलिया बिकिनी घालून बाजारात गेली होती

Julia Fox (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतामध्ये सध्या उर्फी जावेद ही खूप ट्रेंडींगमध्ये असणारे अभिनेत्री आहे. 'विचित्र पोशाखांची राणी' म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. उर्फीचे दररोज चित्रविचित्र तसेच तोकड्या कपड्यांमधील फोटो समोर येत असतात. मात्र कदाचित उर्फीची ही कपड्यांबाबतची मक्तेदारी लवकरच संपुष्टात येऊ शकते. कारण आता मार्केटमध्ये उर्फीला टक्कर देण्यासाठी उतरली आहे कान्ये वेस्टची एक्स गर्लफ्रेंड ज्युलिया फॉक्स. होय, सध्या ज्युलियाचे बिकिनीमधील फोटो व्हायरल होत आहेत. यावर तुम्ही म्हणाल त्यात काय एवढे? बिकीनीतर घातली आहे. परंतु कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, ज्युलियाने किराणा सामानाची खरेदी करताना ही बिकीनी घातली होती. ज्युलिया बिकिनी घालून बाजारात गेली होती. ज्युलिया लांब डेनिम जॅकेट आणि उंच टाचांचे बूट घालून स्टायलिश बिकिनीमध्ये किराणा खरेदी करताना दिसली आहे. सध्या तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now