Viral Video: तरुणांच्या ईलेक्ट्रॉनिक स्कुटीचाचा 'हा' व्हिडिओ व्हायरल, पोट धरून नेटकरी हसले

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुण मुलगा रस्त्यावर गाडी चालवत आहे.

Viral video PC insta

Viral Video: सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहून पोट धरून हसला असणार. एका इलेक्ट्रोनिक बाईक वरून हाॅर्न मारल्यावर त्यातून हाॅर्नचा आवाज न येता जल्ही वहा से हटो असं ऑडिओ ऐकायला येतं. स्कूटीवर चालणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना हसताना आणि त्याला पुन्हा पुन्हा हॉर्न वाजवताना ऐकू शकता. शेवटी, व्हिडिओ रेकॉर्ड करणारा माणूस ओरडतो, “सॅल्यूट है तुमको.” सद्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement