Google Pay हे RBI द्वारे UPI Payment App म्हणून अधिकृत नाही? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या खोट्या दाव्यामागील सत्य

या व्हायरल संदेशाची पीआयबीने तपासणी केली असत, हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे.

Fact Check

सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, गुगल पे (GooglePay) ला आरबीआयने (RBI) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) अंतर्गत पेमेंट सिस्टम म्हणून अधिकृत केले नाही. या व्हायरल संदेशाची पीआयबीने तपासणी केली असत, हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे. पीआयबी फॅक्ट चेक टीमने केलेल्या तथ्य तपासणीनुसार, Google Pay हे NPCI अंतर्गत अधिकृत UPI पेमेंट सेवा प्रदाता आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement