IRCTC Down? तात्काळ तिकीट बूकिंगच्या वेळेत irctc.co.in वेबसाईट सह अॅप देखील ठप्प; सोशल मीडीयात तक्रारींचा पाऊस
तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत रेल्वेची वेबसाईट, अॅप बंद पडल्याने प्रशासनाने देखील प्रवासांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
रेल्वे प्रवाशांना आज (10 मे) दिवशी तात्काळ तिकीट्स बूक करताना त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. IRCTC online services सध्या काम करत नसल्याचं पहायला मिळालं आहे. आयआरसीटीसी चं अॅप आणि वेबसाईट दोन्ही काम करत नसल्याने अनेकांना तिकीट काढता येत नसल्याचं समोर आलं आहे. अनेकांनी ट्वीटर सह अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर देखील आपला संताप व्यक्त करताना दिसले.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)