Viral Video: बॅडमिंटन खेळताना धाडकन कोसळला अन्.. ह्रदविकाराच्या झटक्यानं बॅडमिंटन कोर्टवर युवकाचा मृत्यू; Watch Video
बॅडमिंटन खेळतांना एका धष्टपूष्ट तरुणास अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो जागीचं कोसळला. दरम्यान या तरुणाचा बॅडमिंटन कोर्टवरचं मृत्यू झाला आहे. ही घटना ओमानच्या मस्कट शहरातील असुन मृत तरुण भारतीय वंशाचा असल्याची माहिती मिळत आहे.
दिवसेंदिवस ह्रदविकारच्या झटक्याने होणाऱ्या मृतांची संख्या अचानक वाढली आहे. एवढचं नाही तर ह्रदयविकार हा कुठल्या दिर्घकालीन रुग्णाला किंवा जेष्ठ नागरिकांमध्ये नाही तर अगदी चालत्या फिरत्या फीट माणसांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होताना दिसत आहे. असाचं बॅडमिंटन खेळतांना एका धष्टपूष्ट तरुणास अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो जागीचं कोसळला. दरम्यान या तरुणाचा बॅडमिंटन कोर्टवरचं मृत्यू झाला आहे. ही घटना ओमानच्या मस्कट शहरातील असुन मृत तरुण भारतीय वंशाचा असल्याची माहिती मिळत आहे.
Badminton खेलते हुए मस्कट में एक भारतीय मूल कि आदमी को अचानक आया heart attack pic.twitter.com/NQQ9dQ3rF3
— Priya singh (@priyarajputlive) January 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 11:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

