UP Horror: उत्तर प्रदेशामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 किन्नरांनी एका व्यक्तीला दिली तालिबानी शिक्षा दिली. किन्नरांनी पीडित व्यक्तीचे मुंडन करून त्याला लघवी पाजली. या प्रकरणी तीन किन्नरांसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
*️⃣किन्नरों ने दी व्यक्ति को तालिबानी सजा
*️⃣व्यक्ति का सिर गंजा कर पिलाई पेशाब
*️⃣तीन किन्नर सहित, दो व्यक्ति गिरफ्तार
*️⃣तालिबानी सजा देने का वीडियो वायरल
*️⃣थाना सहावर क्षेत्र का मामला@kasganjpolice #kasganj pic.twitter.com/KgrtO2ExdM
— JMD News (@jmdnewsflash) July 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)