शॉपिंग हा महिलांचा 'वीक पॉईंट' आहे. मग ती अगदी कपडे, दागिन्यांची असो की घरातल्या रोजच्या वस्तूंची. खरी गृहिणी मोठ्या कौशल्याने घराचं बजेट सांभाळत असते मग भाजीपाला, दूध, फळ अगदी जोखून घेण्याचा अनुभवच तिला परफेक्ट गृहिणी करत असते. सध्या सोशल मिडीयात अशाचएक Grocery List ची चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये तिने भाजीपाला, दूध, दही नेमकी कशी आणि किती हवी याची अगदी तपशीलवार माहिती आकृतीसह दिली आहे.
पहा वायरल ग्रॉसरी लिस्ट
बायकोने एवढे डिटेल्स लिहून दिल्यावर काय बिशाद आहे चुकायची !!.😂😁😂 आणि चुकलात की घरी आल्यावर काय होईल ते दोघेचं जाणो.😂🍁 pic.twitter.com/Oi0oPJ7cdy
— Priya (@Priiyam) September 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)