Huge White Snake Caught in Florida! 50 पाउंड वजनाचा पांढऱ्या रंगाचा अजगराचा व्हिडीओ व्हायरल, पाहा

फ्लोरिडामध्ये एका जोडप्याला त्यांच्या घरामागील अंगणात पांढऱ्या रंगाचा एक मोठा अजगर दिसला, पाहा भला मोठ्या अजगराचा व्हिडीओ

Huge White Snake Caught in Florida

Huge White Snake Caught in Florida! फ्लोरिडामध्ये एका जोडप्याला त्यांच्या घरामागील अंगणात पांढऱ्या रंगाचा एक मोठा अजगर दिसला. प्रचंड मोठा साप अजगर समजला गेला. अजगरचे वजन 50 पौंडांपेक्षा जास्त होते. हे बिनविषारी अजगर आहेत जे उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेच्या काही भागात आढळतात ज्यांना काही लोक पाळतात. 

पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Taylor Stanberry (McDowell) (@taylor2short)

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement