Pune Accident: पुणे येथे भयावह अपघात, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुणे येथील भयावह अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आपल्याला विचलीत करु शकतो. हा अपघात इतका भयानक आहे की, वेगाने आलेल्या वाहनाने झाडाल धडक दिली ते झाड उन्मळून पडली. त्या झाडाखालील माणसे, रिक्षा यांचे काय झाले असावे याची कल्पनाही करवत नाही. हा व्हिडिओ आपण इथे पाहू शकता.

Pune Accident

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement