Wedding Procession In JCB Viral Video: हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीत अडकलेल्या नवरदेवाची चक्क JCB मधून वरात (Watch Video)

हिमाचल प्रदेशात संगडाह ते रतवा गाव अशी 30 किमी वरात नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी जेसीबीमध्ये बसून पूर्ण केली.

Image For Representation (Photo Credits: Pixabay)

हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीत अडकलेल्या नवरदेवाची चक्क 30  किलोमीटरची वरात ही चक्क जेसीबी मधून पार पडल्याचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. उत्तर भारतामध्ये सध्या हिमवर्षाव सुरू आहे. अशात सिरमौर मध्ये एका नवरदेवाची वरात तर निघाली पण रस्त्यावर बर्फ असल्याने सारेच अडकले. मग वरपित्याने जेसीबी बोलावून वरात लग्नमंडपात नेली आणि विदाई देखील जेसीबी मधून केल्याचा प्रकार समोर आला नाही.

जेसीबीतून वरात वायरल व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement