Heart Attack on Palm Tree Video: व्यक्तीला ताडाच्या झाडावर आला हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू; Bhuvanagiri येथील दुःखद घटना (Watch Video)
या अकस्मात मृत्यूची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, मृतदेह झाडावरून खाली आणला.
Heart Attack on Palm Tree Video: सध्या हृदयविकाराचा झटक्याची अनेक प्रकरणे वरचेवर समोर येत आहेत. नुकतेच तेलंगणाच्या भुवनगिरी येथे अशीच एक दुःखद घटना घडली आहे. या ठिकाणी एका व्यक्तीला नीरा (पाम झाडापासून काढलेले पेय) आणण्यासाठी पामच्या म्हणजेच ताडाच्या झाडावर चढलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आहे आणि त्यात त्याने आपला जीव गमावला. या अकस्मात मृत्यूची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, मृतदेह झाडावरून खाली आणला. घटनेची नेमकी परिस्थिती अद्याप तपासात आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: American Bully Dog Attack On Minor: अमेरिकन बुली कुत्र्याचा हल्ला, 7 वर्षांच्या मुलीसह 15 जण जखमी)
पहा व्हिडिओ-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement