Viral Video: सोशल मीडियावर परदेशी हनुमान भक्तांची चर्चा, अनोख्या अंदाजात गायली हनुमान चालीसा, व्हिडीओ पाहून व्हाल चकित
भारतीय परंपरा, संस्कृती आणि धार्मिक श्रद्धा अनेक परदेशी लोकांना आकर्षित करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन परदेशी भक्त हनुमान चालीसाचे पठण करत आहेत, पाहा व्हिडीओ
Viral Video: आस्था आहे की, हनुमान चालिसाचे पठण केल्याने, भगवान हनुमान संकटातून सुटका करतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतात. असेही मानले जाते की जे पूर्ण समर्पणाने हनुमान चालिसाचे पठण करतात त्यांचे भगवान हनुमान संरक्षण करतात. भारतीय परंपरा, संस्कृती आणि धार्मिक श्रद्धा अनेक परदेशी लोकांना आकर्षित करतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन परदेशी भक्त हनुमान चालीसाचे पठण करत आहेत.
व्हायरल व्हिडिओ 'द लॉस्ट गर्ल' नावाच्या वापरकर्त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला 10 हजार लाईक्ससह 101 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. कॅप्शननुसार, हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील संकट मोचन हनुमान मंदिरात रेकॉर्ड करण्यात आला होता.
पाहा व्हिडीओ:
Foreigners recite Hanuman Chalisha at Sankat Mochan Hanuman Temple, Varanasi. 😍 pic.twitter.com/cg7OF7Sml0
— The Lost Girl (@Lost_Girl_00) October 11, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2022 11:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

