Gujarat- Women Fight In Bus: सूरत मध्ये बीआरटीएस बस मध्ये महिलांची एकमेकांना मारहाण (Watch Video)
गर्दीने गच्च भरलेल्या बस मध्ये प्रवासी महिला एकमेकांना मारताना दिसत आहे.
गुजरातच्या सूरत मध्ये बीआरटीएस बस मध्ये महिला प्रवासांची एकमेकांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या बाचाबाची मागील कारण समजू शकलेले नाही पण त्यांचा हाणामारीचा हा व्हिडिओ वायरल झाला आहे. गर्दीने गच्च भरलेल्या बस मध्ये प्रवासी महिला एकमेकांना मारताना दिसत आहे. Women Fight in Bus: कर्नाटकात चालत्या बसमध्ये तीन महिलांची हाणमारी, भांडणाचा व्हिडिओ व्हायरल .
पहा ट्वीट
સુરતમાં BRTS બસમાં મહિલા મુસાફરો વચ્ચે છૂટ્ટાહાથની મારામારી; વીડિયો વાયરલ #Surat #Gujarat #ViralVideo pic.twitter.com/mfhBiBnf6q
— Zee 24 Kalak (@Zee24Kalak) August 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2023 04:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

