Viral Video: गुजरातच्या दांडिया विरुध्द महाराष्ट्राच्या टिपऱ्या, सोशल मिडीयावर भन्नाट व्हिडीओची चर्चा

टिपऱ्या खेळणाऱ्या दोन पुरुषांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सध्या देशभरात शारदेय नवरात्री (Navratri 2022) उत्सव धुमधडाक्यात पार पडत आहे. दांडियाविना (Dandiya) हा उत्सव अधुराचं तरी दांडिया ही गुजराती संस्कृती आहे. तर महाराष्ट्रात नवरात्री उत्सवात टिपऱ्या (Tiprya) खेळण्याची परंपरा आहे. टिपऱ्या खेळणाऱ्या दोन पुरुषांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media) सध्या जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement