मुंबई लोहमार्ग पोलिसांकडून Deepika Padukone च्या डायलॉगमधून मुंबईकरांना मास्क घालणं न विसरण्याचा सल्ला

कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी सध्या मास्क घालणं हे गरजेचे आहे. त्यासाठी सार्‍याच स्तरातून जनजागृतीचं काम सुरू आहे. GRP MUMBAI ने त्यासाठी बॉलिवूड डायलॉगची मदत घेतली आहे.

Deepika Padukone | Photo Credits: Twitter/ GRP Mumbai

मुंबई लोहमार्ग पोलिसांचे ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement