Satyendra Nath Bose Google Doodle: सत्येंद्र नाथ बोस या भारतीय गणिततज्ञ, भौतिकशास्त्रज्ञाला गूगलची डूडलच्या माध्यमातून आदरांजली!
हा त्यांना भौतिकशास्त्रातील योगदानाबद्दल देण्यात आला आहे.
जगभरातील आघाडीचं सर्च इंजिन गूगल कडून आज भारतीय गणिततज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस (Satyendra Nath Bose) यांना डूडल च्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. आजच्या डूडल वर सत्येंद्रनाथ वैज्ञानिक प्रयोग करताना दिसत आहेत. आजच्याच दिवशी 1924 साली बोस यांनी त्यांची क्वांटम फॉर्म्युलेशन (Quantum Formulations)अल्बर्ट आइनस्टाईन यांना पाठवली, ज्यांनी याला क्वांटम मेकॅनिक्समधील महत्त्वपूर्ण शोध म्हणून संबोधले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)