Good Touch-Bad Touch Video: लहान मुलांना लैंगिक छळाचा धोका दूर ठेवण्यासाठी Good Touch-Bad Touch बाबत सजग करणार्या शिक्षिकेचा व्हिडिओ वायरल (Watch Video )
IPS अधिकारी आर. स्टॅलिन यांनी ट्विटरवर व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.
इंटरनेटवर सध्या झपाट्याने शेअर होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक शिक्षिका तिच्या विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याविषयी शिकवताना दिसत आहे. मुलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी शिक्षक काळजी घेणं शिकवताना त्यांना योग्य स्पर्श आणि धोकादायक स्पर्श यातील फरक करण्यासाठी उदाहरणे वापरताना व्हिडिओमध्ये दाखवले आहे. व्हायरल व्हिडिओ लहान मुलांना स्पर्शज्ञान करून देण्याचे महत्त्व अधोरेखित करतो आणि जेव्हा कोणी त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते धोका ओळखू शकतात. "हे प्रत्येक मुलासाठी आवश्यक आहे. IPS अधिकारी आर. स्टॅलिन यांनी ट्विटरवर व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement