Girls Fighting Video: सेम ड्रेस वरून 2 मुली एकमेकींना भिडल्या (Watch Video)
मुली एकमेकींना भिडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. दरम्यान सध्या एका वायरल व्हिडिओ मध्ये 2 मुली एका एकमेकींना भिडल्याचं पहायला मिळालं आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघींचे कपडे सारखे असल्यावरून त्या भिडल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. Women Fight in Bus: कर्नाटकात चालत्या बसमध्ये तीन महिलांची हाणमारी, भांडणाचा व्हिडिओ व्हायरल .
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)