Viral Video: गायीच्या वासराची गाडीतून सैर, व्हिडिओ झाला व्हायरल (पहा व्हिडिओ)
व्हिडिओमध्ये एक मुलगी एका गायीच्या वासराला तिच्यासोबत गाडीच्या पुढच्या सीटवर बसवते आणि सीट बेल्ट बांधायला लावते, त्यानंतर ती गाडी चालवताना आणि फिरायला नेताना दिसते.
सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत असून ज्यामध्ये एका गायीचे वासरू (Cow Calf) गाडीच्या पुढच्या सीटवर बसून फेरफटका मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी एका गायीच्या वासराला तिच्यासोबत गाडीच्या पुढच्या सीटवर बसवते आणि सीट बेल्ट बांधायला लावते, त्यानंतर ती गाडी चालवताना आणि फिरायला नेताना दिसते. ट्विटरवर @Patekar_in नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. शेअर केल्यापासून, आतापर्यंत 15.2k व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे- प्राणी किंवा पक्षी कोणताही असो, त्याला आपुलकी आणि प्रेम दिले पाहिजे.
पहा व्हिडिओ -
गाड़ी में कुत्तों को घुमाते हुए तो बहुत लोगों को देखा होगा, गौमाता को घुमाते हुए पहली बार देख रहा हूं.. नमन है इस बहन को देखते हैं कितने लोग लाइक करते हैं।
जय गौ माता❤️ जय गोविंदा🙏 pic.twitter.com/yc84FCP0WT
— Nana Pateker 🇮🇳 Parody (@Patekar_in) April 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2023 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

