Girl Marries to Lord Vishnu: राजस्थान मधील जयपूर मध्ये तरूणी झाली थेट भगवान विष्णूंसोबत विवाहबद्ध (Watch Video)
जयपूर मधील गोविंदगढ भागात एक तरूणी चक्क भगवान विष्णूंसोबत विवाहबद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे.
जयपूर मधील गोविंदगढ भागात एक तरूणी चक्क भगवान विष्णूंसोबत विवाहबद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या मुलीचा अन्य विवाहांप्रमाणे लग्नसोहळा साग्रसंगीत पार पडला. आपण पुजार्यांना विचारून देवाशी विवाहबद्ध झाल्याचं या तरूणीने म्हटलं आहे. तरूणीच्या वडीलांना हा विवाह मान्य नव्हता त्यामुळे ते या लग्न सोहळ्याला अनुपस्थित होते. पण आईने सारे विधी पार पाडत मुलीचं लग्न उरकलं आहे. नक्की वाचा: Self-Marriage: तरुणीचे स्वत:सोबतच लग्न, गुजरातमधील क्षमा बिंदू हिच्यामुळे समाजात नवा ट्रेण्ड? नवऱ्याशिवाय बोहल्यावर चढणाऱ्या मुलीची ही कहाणी .
पहा व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2022 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

