Viral Video: सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भूत कैद? व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे परिसरात दहशत, पाहा व्हिडीओ

एक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक "भूत" दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ यूपीच्या अलीगढच्या अरुंद गल्लीमधील आहे, पाहा व्हिडीओ

Ghost captured in CCTV camera?

Viral Video: एक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये  एक "भूत" दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ यूपीच्या अलीगढच्या अरुंद गल्लीमधील आहे. व्हिडीओ पाहून परिसरातले लोक घाबरले आहेत. 28-सेकंदाच्या क्लिपमध्ये पांढरे कपडे घातलेली एक आकृती अचानक दिसते.

पाहा व्हिडीओ: 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement