Funny Tweet Of BMC: कोरोना लढाईत मास्क, कोविड लस यावर शंका घेणाऱ्यांना मुंबई महापालिकेचे मजेदार ट्विट

एक मजेदार फोटो ट्विट करत त्याला ''जेव्हा कोणी मास्क व लस कोविडविरुद्ध प्रभावी नाही असं सांगतं, तेव्हा आमची प्रतिक्रिया'' अशी कॅप्शनही बीएमसीने दिली आहे.

Funny Tweet Of BMC (Photo Credits-Twitter)

कोरोना लढाईत मास्क, कोविड लस यावर शंका घेणाऱ्यांवर मुंबई महापालिकेचे मजेदार ट्विट करत भाष्य केले आहे. एक मजेदार फोटो ट्विट करत त्याला ''जेव्हा कोणी मास्क व लस कोविडविरुद्ध प्रभावी नाही असं सांगतं, तेव्हा आमची प्रतिक्रिया'' अशी कॅप्शनही बीएमसीने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)