सोशल मिडीयावर व्हायरल होतोय 'रसगुल्ला चाट' यूजर्स ने केल्या मजेशीर कमेंट (Watch Video )

एका मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रसगुल्ला घेऊन त्यातला पाक काढून त्यावर सॉस, मसाला टाकताना पहायला मिळत आहे.

Rasgulla Chat (Photo- Twitter)

रसगुल्ला हे नाव जरी घेतल तर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही. गोड पाकात घोळवलेले रसगुल्ला अनेकांच्या फेवरेट आहे. पण आता एक व्यक्तीने  रसगुल्लाची एक भयंकर रेसिपी सोशल मिडीयावर शेअर केली आहे. ती भयंकर यासाठी आहे कारण पठ्याने थेट रसगुल्ला चाट बनवला आहे. एका मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रसगुल्ला घेऊन त्यातला पाक काढून त्यावर सॉस, मसाला टाकताना पहायला मिळत आहे. या व्हिडिओला अनेक यूजर्स नी बऱ्याच भयंकर कमेंट ही दिल्या आहे.

रसगुल्ला चाट 

पहा यूजर्स ने दिलेल्या प्रतिक्रिया

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement