Honeymoon: हनीमूनवर असताना वेश्येशी संपर्क, संसाराच्या सुरुवातीलाच पतीस बेड्या
हा महाभाग लग्नानंतर पत्नीसोबत हनिमूनला गेला होता. हनिमूनसाठी ही मंडळी एक हॉटेलवर उतरली होती. मात्र, पत्नीसोबत हनिमूनस साजरा करण्याऐवजी या महाभागाने थेट सेक्स वर्करलाच फोन लावला. त्यात तो रंगेहात सापडलाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत
फ्लोरिडा येथील एका व्यक्तीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा महाभाग लग्नानंतर पत्नीसोबत हनिमूनला गेला होता. हनिमूनसाठी ही मंडळी एक हॉटेलवर उतरली होती. मात्र, पत्नीसोबत हनिमूनस साजरा करण्याऐवजी या महाभागाने थेट सेक्स वर्करलाच फोन लावला. त्यात तो रंगेहात सापडलाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. देहविक्री व्यवसाय रोखण्याच्या कायद्याखाली स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. कथितपणे हा व्यक्ती वेश्या व्यवसायास चालना देत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)