Fake Message: अखेर 'त्या' SBI च्या व्हायरल संदेश मागील सत्य आले समोर, बॅेकेने 'असे' केले आवाहन
तुमचे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील शेअर करण्यास सांगणाऱ्या ईमेल/एसएमएसला कधीही प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन केले आहे.
SBI च्या नावाने जारी केलेला बनावट संदेश ग्राहकांना त्यांचे खाते ब्लॉक होऊ नये म्हणून त्यांचा पॅन क्रमांक अपडेट करण्यास सांगत आहे. ही बातमी वेगाने फिरत आहे. तुमचे वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील शेअर करण्यास सांगणाऱ्या ईमेल/एसएमएसला कधीही प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)