Filmmaker Vinod Kapri ने शेअर केला Noida च्या रस्त्यावर धावणार्‍या 19 वर्षीय ध्येयवेड्या तरूणाचा हृद्यस्पर्शी व्हिडीओ; त्याची कहाणी ऐकून अनेकांचे पाणावले डोळे (Watch Video)

घरी आजारी आई, नाईट शिफ्ट करणारा मोठा भाऊ यांच्या जबाबदारी सोबतच आर्मी मध्ये प्रवेश मिळावा म्हणून रोज 10 किमी धावणारा प्रदीप मेहरा अनेकांसाठी प्रेरणादायी मेसेज देऊन गेला आहे.

Viral Video| Twitter

फिल्ममेकर Vinod Kapri यांनी सोशल मीडीयामध्ये शेअर केलेला19 वर्षीय तरूणाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वायरल झाला आहे. या क्लिपमधील दोघांचं संभाषण मनाला भिडणारं आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारं आहे. घरी आजारी आई, नाईट शिफ्ट करणारा मोठा भाऊ यांच्या जबाबदारी सोबतच आर्मी मध्ये प्रवेश मिळावा म्हणून रोज 10 किमी धावणारा प्रदीप मेहरा अनेकांसाठी प्रेरणादायी मेसेज देऊन गेला आहे. त्याने दिनक्रम मोडू नये विनोद यांनी ऑफर केलेली लिफ्ट आणि भाऊ उपाशी राहू नये म्हणून एकत्र जेवणाची ऑफरही नाकारली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement