Fight For Free Biryani: फ्रि बिर्याणीसाठी माथेफिरूने घातला राडा, हॉटेल चालकाला केली मारहाण
मुलांची गुंडगिरी पाहून बिर्याणी सेंटरवर चेंगराचेंगरी झाली आणि जीव वाचवण्यासाठी लोक धावू लागले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे, पाहा व्हिडीओ
Fight For Free Biryani: शहडोलच्या बुधर धनपुरी मार्गावरील प्रादेशिक नजीकच्या एका मांसाहारी हॉटेलमध्ये तुंबळ हाणामारी झाली. शहडोल जिल्ह्यातील मुलांचा गुंडगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोरांनी नॉनव्हेज बिर्याणी सेंटरवर बिर्याणी खाल्ली आणि नंतर बिल देण्यास नकार दिला. पैसे मागितल्यावर माथेफिरू बिर्याणी सेंटरच्या कर्मचाऱ्यावर तुटून पडले. मुलांनी हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी सर्व आरोपी मुलांना ताब्यात घेतले आहे. या मुलांची गुंडगिरी पाहून बिर्याणी सेंटरवर चेंगराचेंगरी झाली आणि जीव वाचवण्यासाठी लोक धावू लागले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement