Ferrari Stucks in Revdanda Beach: अलिबाग मध्ये रेवदंडा बीच वर वाळूत रूतलेल्या Ferrari ला बाहेर काढण्यासाठी बैलगाडीची मदत (Watch Video)
फरारी ला बाहेर काढण्यासाठी नंतर समुद्र किनारी फिरणार्या बैलगाडीची मदत घ्यावी लागली.
मुंबईतून अलिबागला गेलेल्या प्रवाशांना समुद्र किनारी केलेली मस्ती अंगाशी आल्याचा प्रकार समोर आला आहे. एक फरारी गाडी वाळू मध्ये रूतल्याची घटना समोर आली आहे.सध्या या प्रकाराचा व्हिडिओ वायरल होत आहे. सध्या नाताळच्या सुट्ट्या, न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने समुद्र किनारी पर्यंटक आले आहेत. पण त्यांची बेफिकरी वृत्ती अशा काही घटनांना कारण ठरत आहे. Ranveer Allahbadia सह त्याच्या गर्लफ्रेंडला गोव्याच्या किनारी मिळालं जीवनदान; प्रशासकीय अधिकारी जोडप्याने दोघांना बुडताना वाचवलं .
फरारी गाडी वाळू मध्ये रूतल्याची घटना
Two #tourists from Mumbai took their #Ferrari to Alibag for a picnic, but the car got stuck in the sand at Revdanda Beach.
A man passing by with a bullock cart tied the Ferrari to the #cart with a rope, and the bullocks effortlessly pulled the car out of the sand.
Video source:… pic.twitter.com/Ge6pDh4nVm
— Mid Day (@mid_day) December 31, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

