Uttar Pradesh: अलिगडयेथे शाळेत शिक्षिकेचा कारनामा! चटई अंथरूण झोपली, चिमुकल्यांकडून हातातील पंख्याने हावा (Watch Video)
उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये, एक महिला शिक्षिका सरकारी शाळेत चटईवर झोपलेली दिसत आहे. विद्यार्थी शिक्षेकेला हातातील फेनने हवा मारत आहेत. ही घटना धनियापूर येथील प्राथमिक शाळेत घडली आहे.
- Read in
- मराठी
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये, एक महिला शिक्षिका सरकारी शाळेत चटईवर झोपलेली दिसत आहे. विद्यार्थी शिक्षेकेला हातातील फेनने हवा मारत आहेत. ही घटना धनियापूर येथील प्राथमिक शाळेत घडली आहे. व्हिडिओमध्ये महिला शिक्षिका वर्गात झोपलेली दिसत आहे. तर, विद्यार्थी शिक्षिकेजवळ पंखा हलवत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर, मूलभूत शिक्षा अधिकारी (BSA) राकेश कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. शिक्षकाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा:Humpback Whale Viral Video: शक्तिशाली हंपबॅक व्हेलने समुद्राच्या मध्यभागी असलेली बोट उलटवली, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ )
व्हिडीओ पहा
#Aligarh-जब शिक्षक ही ऐसे होंगे तो शिक्षण कैसा होगा,भयंकर गर्मी से निजात पाने को मासूमों से हवा कराती मास्टरनी साहिबा,वीडियो धनीपुर ब्लॉक के गोकुलपुर गांव का बताया जा रहा हैं,@bsaaligarh @Dm_Aligarh @thisissanjubjp @BJP4UP pic.twitter.com/EO22ZBwpEe
— Vishu Raghav ( Tv journalist ) (@Vishuraghav9) July 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2024 02:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

