Garba In Mumbai Local: मुंबई लोकल मध्ये 'गरबा'; नवरात्रोत्सवाची धूम सर्वत्र (Watch Video)

कल्याण एसी मुंबई लोकल मध्ये काही महिलांनी एकत्र येऊन गरब्याचा आनंद लुटला आहे.

कोरोना संकटानंतर तब्बल 2 वर्षांनी यंदा गरबा रंगत आहे. नवरात्री निर्बंधमुक्त वातावरणामध्ये साजरी केली जात आहे. यामध्ये मुंबई लोकल देखील अपवाद नाही. कल्याण एसी मुंबई लोकल मध्ये काही महिलांनी एकत्र येऊन गरब्याचा आनंद लुटला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement