McDonald's च्या Ice Cream मध्ये जीवघेणं विषारी 'Xylitol'? इथे पहा वायरल पोस्ट मागील सत्य

कुत्र्यांसाठीदेखील Xylitol हे जीवघेणं आणि विषारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. पा त्याचे पुरावे नाहीत.

सोशल मीडीया मध्ये वायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये McDonald’s च्या आईस्क्रिममध्ये xylitol हे एक विषारी शुगर अल्कोहल असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या दाव्याला कोणताही पुरावा समोर आलेला नाही. xylitol हे McDonald's desserts च्या पदार्थांमध्ये त्याचा समावेश असल्याचा उल्लेख नाही. अमेरिकन वेबसाईटवर देखील उल्लेख नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now