Just Looking Like a Wow: शिक्षिकेची इंग्रजी व्याकरण शिकवण्याची हटले स्टाईल 'जस्ट लूकिंग लाईक अ वाव'
शिक्षिकेने मुलांना इंग्रजी व्याकरण शिकवले आहे. त्या वाक्याची इंग्रजीतील रचना कशा प्रकारे चुकीची आहे हेही तिने स्पष्ट केले आहे.
इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाने व्याकरण सहजपणे समजावून सांगण्यासाठी एक नवा ट्रेंड वापरला आहे. अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. “सो ब्युटीफूल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव,” असे म्हणत ड्रेसचे वर्णन करताना एक महिला यात दिसली. तिचे हेच वाक्य सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. आता तिच्या वाक्याचा उपयोग करून शिक्षिकेने मुलांना इंग्रजी व्याकरण शिकवले आहे. त्या वाक्याची इंग्रजीतील रचना कशा प्रकारे चुकीची आहे हेही तिने स्पष्ट केले आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement