कधी ऐकलेत का? English मंगलाष्टक, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)

सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांची देखील या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे

English Mangalastak

सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांची देखील या व्हिडिओला चांगली पसंती मिळत आहे. या व्हिडिओमध्ये लग्न सुरु असून भटजी मंगलाष्टके गात आहे. या व्हिडिओचे व्हायरल होण्याचे कारण म्हणजे यामध्ये भटजी इंग्रजीमध्ये मंगलाष्टके गात आहे.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by INSTANT मराठी (@instant.marathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement