Goa:चेन्नई एक्सप्रेस फेम Dudhsagar धबधब्याचे सौंदर्य पाहून पडाल प्रेमात, पाहा व्हिडीओ

मुसळधार पावसामुळे घाटातील अनेक धबधबे खळाळून वाहू लागले आहे. मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे गोव्यातील दूधसागर धबधबा आहे.

Goa:चेन्नई एक्सप्रेस फेम Dudhsagar धबधब्याचे सौंदर्य पाहून पडाल प्रेमात, पाहा व्हिडीओ
Dudhsagar Falls

Dudhsagar Falls Flows in Full Fury: मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे.अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्यात पावसासंबंधी कारणामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. परंतु मुसळधार पावसामुळे घाटातील अनेक धबधबे खळाळून वाहू लागले आहे. मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे गोव्यातील दूधसागर धबधबा आहे. चेन्नई एक्सप्रेस फेम दूधसागर धबधब्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ: 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2022 02:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).