Drunk Woman Assaulting Cop Video: मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेचा पोलिसांवर आणि स्थानिकांवर हल्ला, पाहा व्हिडिओ

दारूच्या नशेत थलासरी येथे एका उपनिरीक्षकावर हल्ला केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

viral Video

Drunk Woman Assaulting Cop Video: दारूच्या नशेत थलासरी येथे महिलेने एका उपनिरीक्षकावर हल्ला केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या  प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. कुळीबाजार येथील आरोपी रसिनाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना एसआय दिप्तीवर हल्ला केला. वृत्तानुसार, आरोपी असलेली महिलाने स्थानिकांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. दारूच्या नशेत रसिना तिच्या मित्रासोबत थलासरी येथे पोहोचली आणि परिसरातील लोकांवर हल्ला केला. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही अटक केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement