Disturbing Video: ओव्हरहेडची वायर डोक्यावर पडून Kharagpur Railway Station वर एक व्यक्ती गंभीर जखमी
रेल्वे फलाटावर उभ्याअसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर ओव्हरहेडची वायर पडून धक्कादायक अपघात घडला आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील खरगपूर रेल्वे स्थानकवार 7 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. प्राप्त माहितीनुसार, ओव्हहेडची वायर पक्षामुळे सैल झाली आणि ती फलाटावर पडली. दुर्दैवाने फलाटावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर ती वायर पडली.
रेल्वे फलाटावर उभ्याअसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर ओव्हरहेडची वायर पडून धक्कादायक अपघात घडला आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील खरगपूर रेल्वे स्थानकवार 7 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. प्राप्त माहितीनुसार, ओव्हहेडची वायर पक्षामुळे सैल झाली आणि ती फलाटावर पडली. दुर्दैवाने फलाटावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर ती वायर पडली. या घटनेत पीडित व्यक्ती मोठ्या प्रमाणावर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. परिस्थिती धोक्याबाहेर आहे. पीडित व्यक्ती तिकीट तपासणीस असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)