Viral Video: मद्य खरेदीस गेले आणि दुध पिऊन आले, सोशल मिडीयावर व्हिडीओची भन्नाट चर्चा
तरुण न्यू इयर इव्हला मद्य खरेदीसाठी गेले असता ते चक्क दुध पिऊन आलेत. ऐकायला जरा विचित्र वाटत पण हे खरं आहे. या संबंधीत एक व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
नवीन वर्षाचं सेलिब्रेशन म्हण्टल की ते मद्याविना अपुर्णचं असा अनेकांचा समज आहे. किंबहुना या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्य खरेदी केल्या जाते. शहरात, खेड्यात, युवक, जेष्ठांपर्य नव्या वर्षाच्या सिलिब्रेशनमध्ये मद्य प्राशन करुन नव्या वर्षाचं स्वागत करतात. असेच काही तरुण न्यू इयर इव्हला मद्य खरेदीसाठी गेले असता ते चक्क दुध पिऊन आलेत. ऐकायला जरा विचित्र वाटत पण हे खरं आहे. दारू खरेदीसाठी वाईन शॉपमध्ये गेले असता तेथे काही लोक आले. प्रत्येकाच्या हातात एक मोठा ट्रे होता आणि त्यात दुधाचे ग्लास. दारू विकत घेण्यासाठी आलेल्या लोकांना मोफत दुधाच्या ग्लासचे वाटप करण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement