Sudden Death Caught on Camera in Hyderabad: देवाचे दर्शन घ्यायला गेलेल्या तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मंदिरातच मृत्यू; विचलित करणारे दृश्य समोर (Watch Video)
त्यामुशळे तरूण जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
Sudden Death Caught on Camera in Hyderabad: हैदराबादमध्ये एका घटनेत तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने(Cardiac Arrest)मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने तो तरूण जमिनीवर कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्री अंजनेय स्वामी मंदिरात ही घटना सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी घडली. व्हायरल क्लिप केपीएचबी कॉलनीतील(KPHB colony)श्री अंजनेय स्वामी मंदिरातील(Sri Anjaneya Swamy Temple) आहे. प्रदक्षिणा करताना विष्णुवर्धन (31) नावाच्या तरूणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (हेही वाचा:Jaipur: दारूच्या नशेतही रिल्सचे वेड सुटेना; एसयूव्ही थेट रेल्वे ट्रॅकवर आणली, दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला... (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)