ढोल वादनापूर्वी चिमुकली शिवरायांना मुजरा करत घेत असलेल्या प्रतिज्ञेचा गोड व्हिडिओ वायरल (Watch Video)

अवघ्या 5-6 वर्षांची ही मुलगी ज्या जिद्दीने प्रतिज्ञा घेत आहे ते थक्क करणारे आहे.

Dhol-Tasha | Twitter

ढोलवादन सुरू झाले की त्याची झिंग कळत नकळत वादकासोबतच उपस्थितांमध्येही चढते. अशाच एका चिमुकल्या वादकाची एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये नऊवारी साडी  परिधान करून ही चिमुकली वादन सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना अभिवादन एका प्रतिज्ञेमधून करत असल्याचं पहायला मिळत आहे. अवघ्या 5-6 वर्षांची ही मुलगी ज्या जिद्दीने प्रतिज्ञा घेत आहे ते  थक्क करणारे आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)